- News
- सिटी क्राईम
- लाज सोडली... ५७ वर्षांच्या PSI ने केला २३ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार!, छत्रपती संभाजीनगर शहर प...
लाज सोडली... ५७ वर्षांच्या PSI ने केला २३ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार!, छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दल हादरले!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एका ५७ वर्षांच्या पोलीस उपनिरीक्षकांच्या कृत्याने अवघे शहर पोलीस दल हादरून गेले आहे. मोबाइल हरवल्याची तक्रार घेऊन आलेल्या २३ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून, दोनवेळा गर्भपात करवल्याचा आरोप क्रांती चौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाणवर तरुणीने लावला आहे.
तरुणी मूळची नांदेडची...
तरुणी मूळची नांदेडची असून, पुण्यात सध्या नोकरी करते. सुभाष चव्हाणने अहिल्यानगरमध्ये नेऊन तिच्या गळ्यात बनावट मंगळसूत्रही घातले होते. आता तू माझी बायको झाली आहेस, असे म्हटला होता, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. दोनदा गर्भपात करवल्यानंतर मी उच्च जातीचा असून, तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करणार नाही, असे म्हणत त्याने मारहाण केल्याचा आरोपही मुलीने लावला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
By District Correspondent
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
By District Correspondent
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
By District Correspondent
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
By District Correspondent
अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
By District Correspondent
Latest News
20 Feb 2026 14:50:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...

