- News
- सिटी डायरी
सिटी डायरी
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात नायलॉन मांजामुळे दुखापत होण्याच्या घटना वाढल्याने शहर पोलिसांनी हा मांजा विकणाऱ्या आणि बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. रविवारी (७ डिसेंबर) तिघांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ५५ गट्टू (किंमत ३६ हजार १००)...
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासोडा शिवारात जुन्या पडीक विहिरीत दुचाकीसह पडून ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (७ डिसेंबर) सकाळी घडली. सुभान शहबीर पठाण (रा. तुर्काबाद, खराडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव...
राजेंद्र जंजाळांना प्रवेश द्यावा की नाही?, भाजपमध्ये काथ्याकूट, एक गट विरोधात, दुसरा आग्रही!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांना भाजपात प्रवेश द्यावा की नाही, यावरून सध्या भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. एक जंजाळ यांच्या प्रवेशाच्या बाजूने आहे, तर दुसरा विरोध करत आहे. शनिवारी...
श्वानांची काळजीवाहू... अपघात-आजारग्रस्त श्वान, मांजरींसाठी देवदूत बनल्या ३७ वर्षीय करुणा... शेल्टरमध्ये लेकराप्रमाणे जपतात, खंत बोलून दाखवली, म्हणाल्या...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कुत्रा हा पाळीव प्राणी, पण जोपर्यंत तो पाळलेला असतो, तोपर्यंत आणि तोच लाडाचा असतो. रस्त्यावर फिरणारे श्वान पाहिले, की तितकेसे प्रेम कुणाचे जागृत होत नाही... उलट तिरस्कार आणि संतापाचे ते कारण...
रांजणगाव शेणपुंजीजवळ शॉर्टसर्किटने आग, पाल ठोकून राहणाऱ्या नागरिकांचे संसारसहित्य खाक
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीजवळ मोकळ्या जागेत काही जण पाल ठोकून राहत होते. आज, ८ डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमारास वरून गेलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन ठिणगी एका पालवर पडली आणि आग भडकून ४ पाल (घरे)...
अबब...भाजपसाठी किती हे इच्छुक! उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लागली रांग!!, इच्छुकांनी ८ तासांत घेतले ९२२ अर्ज...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तयारीत सर्वात पुढे भाजप असल्याचे दिसून येते. त्यांनी उमेदवारी अर्ज इच्छुकांना द्यायला सुरुवात केली असून, भाजपच्या नूतन कार्यालयातून रविवारी (७ डिसेंबर) अवघ्या ८ तासांत ९२२ इच्छुकांनी...
'XXX शत्रू तो आपला मित्र’; हर्षवर्धन जाधवांना ठाकरे गटात प्रवेश मिळवून देण्यामागचं काय आहे षड्यंत्र?
Published On
By City News Desk
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्रछत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीची सूत्रे हाती असलेल्या अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने ठाकरे गटात ‘आयात’ केलेल्या उमेदवारांनी नंतर रंग दाखवले... राजू शिंदे यांनी थेट ठाकरे गटाला संपवून टाकण्याचीच भाषा केली. शहरातील एका उमेदवाराने तर ऐन...
धक्कादायक : इंग्रजी शाळेत सहावीतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरची घटना
Published On
By City News Desk
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सहावीतील ११ वर्षीय विद्यार्थ्यावर वर्गातीलच ४ विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना हर्सूल सावंगी येथील एका इंग्रजी शाळेसमोर घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी शनिवारी (६ डिसेंबर) फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी...
मुलगी १६ ची, मुलगा २० चा, वऱ्हाडी जेवत असताना मंगल कार्यालयात धडकले पोलीस!, रोशन गेट भागातील घटना
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १६ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा, दोघेही अल्पवयीन, मुलगी गरीब, मुलगा सधन कुटुंबातील... गरीबीमुळे मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले होते. मात्र ही बाब पोलिसांना कळल्याने पोलिसांनी लग्नस्थळी येत लग्न थांबवले. शुक्रवारी (५ डिसेंबर)...
सारा परिवर्तनमध्ये चोरी!; दारासमोरील बुटातील चावी घेऊन रोकड, दागिन्यांवर डल्ला
Published On
By City News Desk
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सावंगी (हर्सूल) येथील सारा परिवर्तन सोसायटीतील फ्लॅटमध्ये शनिवारी (६ डिसेंबर) सकाळी चोरी झाली. दारासमोरील बुटात चावी ठेवून महिला नोकरीवर गेली. ही संधी साधून चोरट्याने बुटातून चावी मिळवत १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला....
हाताच्या असह्य वेदनांवर संमोहनशास्त्राची फुंकर, नांदेडकर यांच्या कार्यशाळेची काय आहे किमया..., असे अनेक लोक जे रोगी बनून आले, योगी बनून गेले...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हाताच्या असह्य वेदनांनी त्रस्त असलेली महिला संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सहभागी झाली. सुरुवातीला नुसते बसण्याने काय होणार, असे त्यांना वाटले. पण दोनच दिवसांत जे काही त्यांनी अनुभवलं, त्यामुळे त्यांच्या हाताच्या असह्य वेदना...
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गोरक्षकांनी गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा पकडून सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाला घडली.
पोलीस अंमलदार महासिंग महेर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी सकाळी सहाला पोलिसांना माहिती मिळाली,...

