पॉलिटिक्‍स

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी कारखान्याचे सर्वेसर्वा तथा ठाकरे सेनेचे उपनेते सचिन विक्रमराव घायाळ व मे. सचिन घायाळ शुगर प्रा. लि....
जिल्हा न्‍यूज  पॉलिटिक्‍स 

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (१२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन शहरातील रमाई आवास योजनेतील घोटाळा समोर आणला. या योजनेत बोगस लाभार्थी घुसवण्यासाठी टोळी सक्रिय झाल्याचे सांगत या टोळीने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स 

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही साथ देण्‍याच्‍या बदल्‍यात भाजपने ठाकरे गटाला उपसभापतीपद दिले. सभापतीपदी सुनीता खंडागळे, तर उपसभापतीपदी मंदाताई वाकळे विराजमान झाल्‍या. त्यामुळे अजित पवार...
सिटी हेडलाइन्स  जिल्हा न्‍यूज  पॉलिटिक्‍स 

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर केली आहे. ते समर्थनगर प्रभागाचे नगरसेवक आहेत. आज, १२ मार्चला निवडीची औपचारिक घोषणा होईल. भाजप, शिंदे गटाचे स्थायी समितीत बहुमत...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स 

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी (११ मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची बुधवारी पुन्हा...
सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे, असे पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी...
सिटी हेडलाइन्स  जिल्हा न्‍यूज  पॉलिटिक्‍स 

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केलेल्‍या दादागिरीने मंगळवारी (१० मार्च)  छत्रपती संभाजीनगरच्‍या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला गालबोट लागले. दानवेंनी भाजपच्‍या उमेदवाराची कॉलर पकडून त्‍यांना धमक्‍या...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  एक्‍सक्‍लुझिव्‍ह  पॉलिटिक्‍स 

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने आता आपणच जिल्‍ह्याच्‍या राजकारणाचे ‘दादा’ असल्‍याचे मंगळवारी (१० मार्च) सिद्ध केले. सभापती आणि उपसभापतिपदांच्‍या निवडणुकीत अखेरच्‍या क्षणी अतिशय नियोजन पद्धतीने...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  जिल्हा न्‍यूज  पॉलिटिक्‍स 

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतली आहे. भाजपचे कल्याण गायकवाड ९ विरुद्ध ८ मतांनी सभापतिपदी झाले. शिंदे गटाचे बाळासाहेब गाढे १० विरुद्ध ८ मतांनी उपसभापती झाले. ठाकरे गटाचे तीन सदस्य मतदानाला...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स 

राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मी चार वेळा निवडणूक लढवल्या आणि जिंकल्या. मनात इलेक्शन लढवायचे आले तर पाचव्यांदादेखील येईल, असे सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. मला लई त्रास देतात हे लोक... या...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स 

वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणीप्रश्नावरून ठाकरे गटाने छेडलेल्या आंदोलनाला आज, ६ एप्रिलला सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील खवडा डोंगर भागात (धुळे-सोलापूर महामार्ग) हिंसक वळण लागले. परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलन होऊच दिले नाही. गटागटाने येणाऱ्या नागरिकांना...
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स 

खा. कल्याण काळे दुबईवरून सुखरुप परतले, छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होताच भावना अनावर, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगरमध्ये (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे हे दुबईत अडकले होते. आज, ६ मार्चला ते सुखरुप विशेष विमानाने परतले असून, त्यांचे कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने विमानतळावर स्वागत केले. या वेळी डॉ. काळे यांना भावना अनावर झाल्याचे दिसले. त्यांच्यासह...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स