City News Desk

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी (१३ मार्च) दुपारी पावणेचारला छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयासमोर पकडले. गायींची सुटका करत टेम्पो जप्त केला आहे. या कत्तलीसाठी नेण्यात...
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स 

हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत घराबाहेर हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी...
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स 

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथे शनिवारी (१४ मार्च) दुपारी घडली. सुखराम लक्ष्मण मोरे (वय ५५, रा. शिरसगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे...
जिल्हा न्‍यूज 

भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर रागाच्या भरात ३० वर्षीय युवकाने रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घायगाव (ता. वैजापूर) शिवारात शनिवारी (१४ मार्च) दुपारी चारच्या सुमारास घडली. संजीवकुमार रामचंद्र मंडल (वय ३०, रा. बिहार) असे...
जिल्हा न्‍यूज 

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या सुमारास घडली. मुलीच्या आईने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे....
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स 

वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सुमारे २० फूट खोल पाटाच्या चारीत कोसळली. एअरबॅग उघडल्याने कार चालवत असलेले मुख्याध्यापक देविदास मारोती चितळे (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर) वाचले. ते जखमी झाले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड महामार्गावरील...
सिटी हेडलाइन्स  जिल्हा न्‍यूज 

सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकाजवळील नाश्ता सेंटरवर काम करणाऱ्या २ तरुणांवर जुन्या भांडणाच्या कारणावरून रिक्षाचालकासह चौघांनी हल्ला केला. चाकूने, दगडाने डोक्यात मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (११ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध...
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स 

करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुसऱ्या वाहनाने हूल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी थेट दुभाजकावर धडकली. यात हिरालाल गोपीचंद साळुंके (वय ५०, रा. भांबर्डा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (१४ मार्च) दुपारी करमाडजवळील लाडसावंगी मार्गावर...
सिटी हेडलाइन्स  जिल्हा न्‍यूज 

१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना मुंगसापूर (ता. कन्नड) येथे शुक्रवारी (१३ मार्च) दुपारी घडली. आशा शिवाजी पवार असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलीचे नाव आहे. आशा बारावीपर्यंत शिकलेली होती....
जिल्हा न्‍यूज 

घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेट चालवणाऱ्या टोळीची पाळेमुळे खोदणे सध्या सिडको एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. शनिवारी (१४ मार्च) महापालिका रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी शंकर आढाव (वय २७) याला अटक केली आहे. तो महापालिका रुग्णालयात नियमित...
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स 

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना सातारा परिसरातील आमदार रोड भागातील महाराष्ट्र बँकेजवळ मंगळवारी (१० मार्च) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. धैर्यशिल विरेंद्र चौधरी (वय...
सिटी क्राईम  सिटी डायरी 

हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात. मुलींशी लग्न करून त्यांना नंतर विकण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कडक कायदा हवा. एखाद्या हिंदू मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीचा आणि होणाऱ्या...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स