- News
- सिटी क्राईम
- गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोल...
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तांचे कठोर पाऊल
पोलिस आयुक्तांनी दिली प्रस्तावाला मंजुरी :
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात गुन्हेगारी टोळ्यांकडून विविध गंभीर गुन्हे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच भरदिवसा पोलिसांवर गोळीबार करून नंतर अटकेसाठी घरी गेलेल्या पोलिसांना थेट आव्हान देणाऱ्या कुख्यात गुंड शुभम जाट याच्यावर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) शुभम जाटसह ८ जणांच्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी शुभम जाटसह मयूर संजय उनगे (वय २१, रा. साईनगर), शिवा रमेश भालेराव (वय २०, रा. विश्रांतीनगर), विजय दिनक धनई (वय २४), मनोज संजय पडूळ (वय २५), सागर प्रशांत राऊत (वय २०), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली मनोहर यादव (वय ३२, चौघे रा. जय भवानीनगर), अमर उर्फ अतुल गणेश पवार (वय ४०, रा. जालना) यांनाही 'मोक्का' लावला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
By District Correspondent
अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
By District Correspondent
महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे अब्दुल समीर साजेद
By City News Desk
अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
By District Correspondent
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
By District Correspondent
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
By District Correspondent
Latest News
19 Feb 2026 14:47:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...

