- News
- एक्सक्लुझिव्ह
एक्सक्लुझिव्ह
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केलेल्या दादागिरीने मंगळवारी (१० मार्च) छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला गालबोट लागले. दानवेंनी भाजपच्या उमेदवाराची कॉलर पकडून त्यांना धमक्या...
सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
Published On
By City News Desk
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे सेनेचे उपनेते सचिन घायाळ अखेर गुरुवारी (२६ फेब्रुवारी) कायद्याच्या कचाट्यात अडकलेच. कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी...
BIG STORY : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची क्रेझ संपणार?; इस्लाम पक्ष ठरणार सक्षम पर्याय!; नाराज गटाचा ओढा, जलील काय म्हणाले...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मकसूद शेख : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मालेगावमध्ये दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पक्षाने (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र) आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार एंट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमची क्रेझ इस्लाम पक्ष संपवणार का, अशी चर्चा सुरू...
क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या कामांच्या क्यू आर कोडमध्ये एकाचे नाव आणि प्रत्यक्षात वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नवे, असा प्रकार बांधकाम विभागात सुरू...
Full Report : विजय औताडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असताना अचानक राजूरकरांचे नाव पुढे कसे आले, जंजाळांचे नाव चर्चेत येताच शिंदे गटात काय घडलं...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे, मो. ८७९९८३१४१० : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ १ जागा हवी असलेल्या, ५७ नगरसेवकांच्या भाजपने शिंदे गटाला (१३ जागा) सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महापालिकेत युती बळकट स्थितीत आली...
३०० हून अधिक पुरस्कार, २६ वर्षांची प्रामाणिक सेवा, चातुर्य-धाडसी गुण... शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब आंधळे ठरले पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे हकदार!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (संजय निकम : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार बाळासाहेब आंधळे यांना यंदाच्या मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. शेतकरी कुटुंबातून आलेले, कर्तव्याशी निष्ठा...
विश्लेषण : भगवा फडकला, हिरवा उंचावला, पण विजयी रॅलींत निळा झेंडा का नाही दिसला?
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (संजय निकम : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजकारणातील दुटप्पीपणा छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. अनुसूचित समाजाची मते प्रत्येक राजकीय पक्षाला हवीत, पण त्यांना सत्तेत बरोबरीला घेण्याची मानसिकता मात्र दाखवली जात नाही. प्रचाराच्या मंचावर निळा झेंडा...
ओवेसींचा एमआयएम निवडणूक समीकरणे कसे बदलत आहे?
Published On
By City News Desk
मुंबई (कल्याणी पाटील : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) हा पक्ष बराच काळ जुन्या हैदराबाद शहरापुरता मर्यादित होता. हा पक्ष आता त्याच्या पारंपरिक पायाच्या पलीकडे विस्तारत आहे आणि अनेक राज्यांमध्ये अल्पसंख्याक-केंद्रित राजकीय...
Exclusive : सावे धुरंधर कसे ठरले, मंत्री शिरसाटांना काय नडले, जलील ‘शेर’ का सिद्ध झाले, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत काय ‘राजकारण’ फिरले?
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (भालचंद्र पिंपळवाडकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राज्याची सत्ता ज्या पक्षाच्या हाती असते, त्याच पक्षाकडे शहराची सत्ता सोपवली तर शहराच्या विकासाचा वारू चौफेर उधळू शकेल, हाच विचार करून छत्रपती संभाजीनगरकरांनी शहराच्या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भारतीय जनता पक्षाकडे सोपविल्याचे...
Exclusive : छत्रपती संभाजीनगर शहर पाणी योजना : निवडणूक पाहून दावे, आरोप करणारे किती दोषी?
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशांच्या घरातील नळाला दररोज पाणी कधी येणार, या प्रश्नाचे उत्तर तूर्तास खुद्द ब्रह्मदेवसुद्धा देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही म्हणायला राज्याच्या आधीच्या आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी या...
Political Exclusive : सावे-कराडांनी मराठा समाजाला दूर लोटल्याचा आरोप, शिंदे गटाची मुत्सद्दी 'खेळी' यशस्वी होणार का?
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत भाजप मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांनी आपल्या जवळच्यांना आणि आयातांना उमेदवारी देताना आपल्याच पक्षातील मराठा समाजाच्या इच्छुकांना दूर ठेवल्याचा आरोप झाला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील...
मतासाठी साड्या, पैशांची उधळण... छत्रपती संभाजीनगरकरांनो, लक्षात घ्या, आज थोड्याशा पैशांसाठी तुम्ही विकले जाल, पण ५ वर्षे पश्चाताप कराल!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेक उमेदवारांनी मतदारांना भुलवण्यासाठी साड्या, संसारउपयोगी वस्तू, किराणा, अगदी रोख रक्कम देण्याचा सपाटा लावला आहे. रातोरात ‘सेवा’ पोहोचवली जात आहे. मात्र हे सर्व ‘दान’ नसून उद्याच्या भ्रष्टाचाराची...

