- News
- जिल्हा न्यूज
जिल्हा न्यूज
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांची...
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे, असे पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी...
दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
Published On
By City News Desk
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (१० मार्च) सकाळी घडली. बाबूराव रुद्राजी बगळे (रा. हळदा, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे....
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
Published On
By City News Desk
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या विकृताविरुद्ध गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (१० मार्च) गुन्हा दाखल केला आहे. कीर्तनकार ज्ञानेश्वर चौधरी यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.
इलियास शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव...
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने आता आपणच जिल्ह्याच्या राजकारणाचे ‘दादा’ असल्याचे मंगळवारी (१० मार्च) सिद्ध केले. सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी अतिशय नियोजन पद्धतीने...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
Published On
By City News Desk
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र. १५४ मध्ये नानेगाव शिवारात सोमवारी (९ मार्च) सकाळी १० च्या सुमारास घडली. ९ तासांनी सायंकाळी सातला तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात...
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
Published On
By City News Desk
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू शिंदे (९ मते) यांना सभापतिपदी तर शरद पवार गटाच्या सोनाली किशोर पाटील जाधव (९ मते) यांची उपसभापतिपदी निवड झाली.
पंचायत...
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
Published On
By City News Desk
गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पंचायत समितीवर आपले वर्चस्व राखण्यात आ. प्रशांत बंब यांना यश आले. सभापतिपदी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण तर उपसभापतिपदी शिंदे गटाचे राजेश्वर कल्याण हिवाळे यांची निवड झाली.
आज दुपारी २ ला पंचायत...
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
Published On
By City News Desk
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड पंचायत समितीवर भाजपने भगवा फडकवला आहे. भाजप प्रदेश सचिव सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता सुरेश बनकर यांची सभापतिपदी, तर भगवान शेनफड आहेर यांची उपसभापतिपदी निवड झाली आहे. भाजपने १० विरुद्ध ८ मतांच्या फरकाने शिंदे...
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
Published On
By City News Desk
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिसारखेडा (ता. सिल्लोड) शिवारात रविवारी (८ मार्च) सकाळी १० च्या सुमारास समोर आली.
जनार्दन हरिलाल राऊत (रा. सिसारखेडा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात...
पैठणमध्ये भक्तीचा महापूर, शासकीय महापूजेने षष्ठी सोहळ्याला सुरुवात, ‘भानुदास-एकनाथ'च्या गजराने शहर दुमदुमले!
Published On
By City News Desk
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणनगरीत संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. ‘भानुदास-एकनाथ'च्या गजराने शहर भक्तिमय झाले आहे. रविवारी (८ मार्च) सायंकाळपर्यंत राज्यभरातून सुमारे ७०० दिंड्यांसह ५ लाखांहून अधिक वारकरी पैठणनगरीत दाखल झाले असून, गोदावरीच्या विस्तीर्ण वाळवंटात...
पिकाला पाणी देताना साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
Published On
By City News Desk
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वृद्धाला सापाने चावा घेतला. ही घटना रविवारी (८ मार्च) दुपारी घडली. हरिश्चंद्र राऊबा थोरात (वय ८५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हरिश्चंद्र थोरात यांची कोपरवेल...

