उद्योग-व्यवसाय

बंदमुळे जाधववाडी बाजार समितीतील ६ कोटींची उलाढाल ठप्प!

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मार्केट सेस रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने पुकारलेल्या बंदमध्ये जाधववाडी बाजार समितीमधील सर्वच व्यापारी सहभागी झाले. त्यामुळे धान्याचा अडत बाजार शुक्रवारी (५ डिसेंबर) दिवसभर बंद राहिला. सुमारे ६ कोटींची उलाढाल...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड (शेंद्रा) ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या नवीन सहापदरी ग्रीनफिल्ड रस्त्यांसाठी सरकारने ७४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या रस्त्यांसाठी दोन टप्प्यांत ७६.८० किमी पर्यंत दोन्ही बाजूंनी भूसंपादन केले जाणार असून,...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

चिकलठाणाऐवजी लवकरच ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’‌ !, तयारी झाली, पण घोडे कुठे अडले ?

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केंद्र सरकारने चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नामकरण करण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण हवे, अशी मागणी होत असल्याने नामकरणाची पुढील प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाने थांबविली आहे. लवकरच...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

महत्त्वाची बातमी : जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार उद्या बंद

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार शुक्रवारी (५ डिसेंबर) बंद ठेवण्यात येणार आहे. मार्केट सेस रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने हा बंद पुकारला आहे. बंदला औरंगाबाद मर्चन्ट्स असोसिएशननेही पाठिंबा जाहीर केला आहे....
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

अंबानींच्या सुनबाईंची पैठणच्या एनकोर हेल्थकेअर कंपनीला भेट, स्वतः संचालिका आहेत, कामांचा घेतला आढावा...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण एमआयडीसीतील एनकोर हेल्थकेअर (Encore Healthcare) या औषधी निर्मिती कंपनीला सोमवारी (१ डिसेंबर) अंबानी परिवाराच्या सूनबाई राधिका मर्चंट- अंबानी यांनी त्यांचे वडील विरेन आणि बहीण अंजली यांच्यासह भेट दिली. मुंबईहून खासगी विमानाने छत्रपती संभाजीनगर,...
सिटी हेडलाइन्स  जिल्हा न्‍यूज  उद्योग-व्यवसाय 

इंडिगोचा गलथान कारभार शिगेला : तब्बल ५ तास मुंबई विमानाला उशीर, आज सकाळचे मुंबई विमानही रद्द, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवासी ताटकळले!

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो एअरलाइन्सचा गलथान कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला असून, यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत, तर कधी विमानच रद्द होत आहे. बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) तर हद्दच झाली. रात्री मुंबईहून येणाऱ्या...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

‘सिपेट’तर्फे विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भारत सरकारच्या पेट्रो रसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था (सिपेट) यांच्या वतीने प्लास्टीक प्रोसेसिंग मशिन ऑपरेटर हा चार महिने कालावधीचा विनामूल्य अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या अभ्यासक्रमास इच्छुकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

इंडिगो छत्रपती संभाजीनगरातू गाशा गुंडाळण्याच्या तयारीत!; वारंवार विमाने करतेय रद्द, पर्यटक-प्रवाशी वैतागले!!

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : इंडिगो विमान कंपनी छत्रपती संभाजीनगरातून गाशा गुंडाळतेय की काय, असे चित्र दिसू लागले आहे. एकाच आठवड्यात दोन दिवसांच्या फरकाने इंडिगोने दोनदा मुंबई विमान रद्द केले. त्यामुळे पर्यटक, प्रवाशांचे हाल झाले, संतापही व्यक्त झाला....
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

एअर इंडियाचे दिल्लीसाठी आणखी एक विमान!, दुपारी ३.५० ला भरते उड्डाण

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एअर इंडियाने दिल्लीसाठी शनिवारपासून (२६ ऑक्‍टोबर) आणखी एक विमान सुरू केले आहे. हे विमान दुपारी २ वाजता दिल्लीहून निघते. दुपारी ३.५० वाजता छत्रपती संभाजीनगरला येते. दुपारी ४.३० वा. पुन्हा दिल्लीसाठी उड्डाण भरून सायंकाळी...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

रेल्वे स्टेशन रोड ते रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील रस्त्याला दिले ‘श्री मधुर बजाज मार्ग' नाव

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : १९८५ मध्ये बजाज ऑटो उद्योग समूह स्थापन करणारे प्रख्यात उद्योगपती मधुर बजाज यांच्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाला छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सलाम केला आहे. शहरातील रेल्वेस्टेशन रोड ते...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

छत्रपती संभाजीनगरच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या दागिन्यांपेक्षा यंदा नाण्यांचाच खणखणाट!; दरात सहा हजारांची घट, आणखी काही दिवस सोन्याचा दर स्थिर राहणार...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गेल्यावर्षीपेक्षा यंदा सोन्याला दुप्पट भाव होता. तरीही सोन्याच्या खरेदीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिवाळीत दिसून आले. छत्रपती संभाजीनगरच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांऐवजी बिस्किटे आणि नाण्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. यामुळे या वेळी दिवाळीच्या...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

दिवाळी सुटी : जुना मोंढा २६ ऑक्‍टोबरपर्यंत राहणार बंद, घाटीची OPD ही उद्या बंद

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जुना मोंढा किराणा व्यापारी असोसिएशनने कामगार, हमाल, रिक्षाचालक आणि हातगाडी चालकांना कुटुंबासह दिवाळी साजरी करता यावी यासाठी मोंढा बाजार २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोंढ्यात ५५० वर कामगार...
सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  उद्योग-व्यवसाय 

Latest Posts

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software