स्‍पेशल इंटरव्ह्यू

'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत

एकेकाळी मिस इंडिया राहिलेल्या नेहा धुपियाला कारकिर्दीत असाही काळ आला, ज्यावेळी ती आई झाली होती तेव्हा तिला सोशल मीडियावर बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इंडस्ट्रीत २२ वर्षे घालवलेली नेहा शेवटची "अ थर्सडे’मध्ये दिसली होती. "रोडीज" आणि "नो फिल्टर...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत

न्यू एज सिनेमा, नॉयर आणि कल्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे निर्माता-दिग्ददर्शक राम गोपाल वर्मा हे स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला रात, कौन, सत्या, कंपनी आणि सरकार असे अनेक संस्मरणीय चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा सध्या त्यांच्या सुपरहिट चित्रपट "रंगीला’च्या री-रिलीजमुळे चर्चेत...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

निमरत कौरची विशेष मुलाखत : सुरक्षित राहणे प्रत्येक मुलीचा जन्मसिद्ध हक्क!, नकारात्मक भूमिका साकारण्याबद्दल म्हणाली...

नाटक असो, जाहिराती असो, चित्रपट असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म असो, निमरत कौरने सर्वत्र स्वतःला सिद्ध केले आहे. ‘द लंचबॉक्स' सारख्या चित्रपटांनी मन जिंकणारी ही अभिनेत्री ‘एअरलिफ्ट' आणि ‘दसवी' सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. "कुल’ या वेब सिरीजमधील भूमिकेसाठी नुकतीच प्रशंसा मिळालेली...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

तनुश्री दत्ताने पुन्हा काढला राग! विवेक अग्निहोत्री अन्‌ नाना पाटेकरांवर टीकास्त्र, हे दोघे मुलगी बघितली नाही की...

"आशिक बनाया आपने’ चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ताने मी टू चळवळीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने "चॉकलेट’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही वाईट असल्याचे म्हटले होते. आता, अलिकडच्याच एका मुलाखतीत, तिने पुन्हा दोघांवर...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

अभिनेता मोहित मलिकची विशेष मुलाखत : 'बचतीमागे लागून जगण्याचा आनंद हरवू नका!'

"डोली अरमानों की’ आणि "कुल्फी कुमार बाजेवाला’सारख्या टीव्ही शोमधून मोहित मलिकने प्रत्येक घरात आपली ओळख निर्माण केली. तो दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. डझनभर टीव्ही शो आणि वेब सिरीजमध्ये दिसलेला मोहित मलिक सध्या "महागाथा शिव परिवार...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

अभिनेत्री हुमा कुरेशीची विशेष मुलाखत : रडणे, तक्रार करण्याऐवजी नशीब स्वतःच्या हातात घेतले!

हिंदी चित्रपटसृष्टीत हुमा कुरेशीने आता आपले स्थान बळकट केले आहे. तिने तिच्या पहिला चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्येच अभिनयाची चमक दाखवली. त्यानंतर तिने ओटीटीवर "महाराणी’ बनून क्षमता सिद्ध केली. या शोचा चौथा सीझन लवकरच येत आहे. असे असूनही हुमा म्हणते, की...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

Exclusive : अभिनेत्री रश्मिका मंदानाची विशेष मुलाखत : स्वप्न काहीही असो, स्वतःवर विश्वास ठेवा, पुढे जा... दृढनिश्चयी असाल तर अर्धी लढाई तिथेच जिंकलेली!

कर्नाटकातील कोडगु या छोट्या शहरात राहणाऱ्या रश्मिका मंदाना हिने कधीच कल्पना केली नव्हती की एक दिवस ती ग्लॅमरच्या जगावर राज्य करेल. एक काळ असा होता जेव्हा ती साहित्य, विज्ञान आणि पत्रकारितेचा अभ्यास करण्यात व्यस्त होती. तिच्या स्वतःच्या जगात हरवून गेली...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

विशेष मुलाखत : तुम्ही आधी खूप स्पष्टवक्ते, धाडसी होतात..? नवाजुद्दीन म्हणाला, तेव्हा मी खूप मूर्ख होतो, आता शहाणा झालो!

अनुभवी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पात्रांना आपला नायक मानतो. त्याची संघर्ष यात्रा जितकी अनोखी राहिली, तितकाच भूमिकांचाही आलेख अद्‌भूत आहे. आजकाल, तो त्याच्या नवीन चित्रपट "थामा’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला ओलांडला आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली खास...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

अभिनेत्री कोंकणा सेन-शर्माची विशेष मुलाखत : पुरुषी अहंकारावर व्यक्त होण्याबद्दल म्हणाली... माझ्याकडे संयम नाही, हृदयाचे ठोके लगेच वाढतात!

कोंकणा सेन-शर्मा अत्यंत प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री आहे. ती अनेकदा मुद्द्यांवर परखडपणे व्यक्त होत असते. लोक तिच्याबद्दल काय विचार करतात याची तिला पर्वा नसते. ती एकाहून एक सरस भूमिकांना पडद्यावर जीवंत करण्यासाठी ओळखली जाते. सध्या ती तिची नवीन मालिका "सर्च...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

शूटिंगमध्ये खरोखरचे लग्न केलेल्या ‘बालिका वधू’ अविका गौरची विशेष मुलाखत : 'मिलिंद खूप संयमी, समजूतदार... मला प्रेरणा अन्‌ पाठिंबा देतो!'

प्रेक्षकांची लाडकी "बालिका वधू’ अभिनेत्री अविका गौर आता खऱ्या आयुष्यातही वधू बनली आहे. अलीकडेच अविकाने तिचा प्रियकर मिलिंद चांदवानीसोबत सातफेरे घेतले. विशेष म्हणजे अविका आणि मिलिंदने त्यांच्या टीव्ही शो "पती, पत्नी और पंगा’च्या सेटवरच खरेखुरे लग्न केले. ज्याचे संपूर्ण जग...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

अभिनेता ईशान खट्टरची विशेष मुलाखत : मी जो आहे तो माझ्या हिंमतीवर, भाऊ शाहिदलाही माझा अभिमान, त्याच्याशी तुलना करण्यास माझी हरकत नाही...

जगभरात प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव ते ऑस्करमधील ऑफिशियल एंट्रीपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने लक्ष वेधणाऱ्या अभिनेता ईशान खट्टरने भलेही त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांचा सहाय्यक म्हणून केली असेल, मात्र त्याचे ध्येय अभिनय हेच राहिले. म्हणूनच, माजिद माजिदीचा चित्रपट...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

‘कांतारा चॅप्टर १' फेम ऋषभ शेट्टीची मुलाखत : पाण्याच्या बाटल्या विकल्या, छोट्यामोठ्या भूमिका केल्या, कधीही कोणतेही काम कमी दर्जाचे मानले नाही..‌!

क्लॅपर बॉय ते अभिनेता-दिग्दर्शक बनण्यापर्यंतची अभिनेता ऋषभ शेट्टीची चित्रपट सृष्टीतील कारकिर्द अत्यंत संघर्षमय अशी राहिली. मात्र कलाकार बनण्याची त्याची आवड कधी कमी झाली नाही. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, वाट्याला आलेल्या एक-दोन सीनच्या भूमिका केल्या. उदरनिर्वाहासाठी छोटी-छोटी कामे केली,...
एंटरटेनमेंट  स्‍पेशल इंटरव्ह्यू 

Latest Posts

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software