- News
- सिटी क्राईम
सिटी क्राईम
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात नायलॉन मांजामुळे दुखापत होण्याच्या घटना वाढल्याने शहर पोलिसांनी हा मांजा विकणाऱ्या आणि बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. रविवारी (७ डिसेंबर) तिघांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ५५ गट्टू (किंमत ३६ हजार १००)...
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासोडा शिवारात जुन्या पडीक विहिरीत दुचाकीसह पडून ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (७ डिसेंबर) सकाळी घडली. सुभान शहबीर पठाण (रा. तुर्काबाद, खराडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव...
धक्कादायक : इंग्रजी शाळेत सहावीतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरची घटना
Published On
By City News Desk
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सहावीतील ११ वर्षीय विद्यार्थ्यावर वर्गातीलच ४ विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना हर्सूल सावंगी येथील एका इंग्रजी शाळेसमोर घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी शनिवारी (६ डिसेंबर) फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी...
मुलगी १६ ची, मुलगा २० चा, वऱ्हाडी जेवत असताना मंगल कार्यालयात धडकले पोलीस!, रोशन गेट भागातील घटना
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १६ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा, दोघेही अल्पवयीन, मुलगी गरीब, मुलगा सधन कुटुंबातील... गरीबीमुळे मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले होते. मात्र ही बाब पोलिसांना कळल्याने पोलिसांनी लग्नस्थळी येत लग्न थांबवले. शुक्रवारी (५ डिसेंबर)...
सारा परिवर्तनमध्ये चोरी!; दारासमोरील बुटातील चावी घेऊन रोकड, दागिन्यांवर डल्ला
Published On
By City News Desk
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सावंगी (हर्सूल) येथील सारा परिवर्तन सोसायटीतील फ्लॅटमध्ये शनिवारी (६ डिसेंबर) सकाळी चोरी झाली. दारासमोरील बुटात चावी ठेवून महिला नोकरीवर गेली. ही संधी साधून चोरट्याने बुटातून चावी मिळवत १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला....
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गोरक्षकांनी गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा पकडून सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाला घडली.
पोलीस अंमलदार महासिंग महेर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी सकाळी सहाला पोलिसांना माहिती मिळाली,...
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारचालकाने दुचाकीस्वाराला उडवून जखमी केले. त्यानंतर मदतीसाठी न थांबता कारसह पळून गेला. ही घटना हर्सूल टी पॉइंटजवळ रिक्षा स्टॅण्डच्या बाजूला गुरुवारी (४ डिसेंबर) दुपारी पावणेबाराला घडली.
जयसिंग धोंडीराम हरणे (वय ४८, रा. मोर्या...
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाडेकरूनेच घरमालकिनीची दागिन्यांची पिशवी लांबवल्याची घटना गारखेडा परिसरातील नवनाथनगरात समोर आली आहे. या पिशवीत १ लाख १ हजार रुपयांचे दागिने होते. ३० नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत तो परत येईल, या आशेवर बसलेल्या घरमालकिनीने अखेर पुंडलिकनगर...
कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या बनवेगिरीत सहभागी असलेला चौथा संशयितही शनिवारी (६ डिसेंबर) पहाटे सिडको पोलिसांनी श्रीगोंद्यातून उचलला. दत्तात्रय पांडुरंग शेटे (वय ३८, रा. मांडवगण,...
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या शहरात नायलॉन मांजामुळे दुर्घटना वाढल्या आहेत. सातारा येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या ३ वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. ही घटना गुरुवारी (४ डिसेंबर) दुपारी सेंट्रल नाक्यावर घडली. त्याच्या गळ्याला २०...
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळील राजनगरमध्ये टवाळखोरांनी ५ दुचाकी वाहने पेटवून दिल्याची घटना शनिवारी (६ डिसेंबर) पहाटे समोर आली. आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे रहिवाशी घाबरून गेले आहेत.
राजेंद्र लादूलालजी शर्मा (वय ४३,...
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारचालकाने दुचाकीस्वाराला उडवून जखमी केले. त्यानंतर मदतीसाठी न थांबता कारसह पळून गेला. ही घटना हर्सूल टी पॉइंटजवळ रिक्षा स्टॅण्डच्या बाजूला गुरुवारी (४ डिसेंबर) दुपारी पावणेबाराला घडली.
जयसिंग धोंडीराम हरणे (वय ४८, रा. मोर्या...

