- News
- सिटी क्राईम
- किराडपुऱ्यात मोठी कारवाई : १२ लाख रुपयांच्या ३००० नशेच्या औषधी बाटल्या जप्त; हॉल, बेडरूम, किचन अगदी...
किराडपुऱ्यात मोठी कारवाई : १२ लाख रुपयांच्या ३००० नशेच्या औषधी बाटल्या जप्त; हॉल, बेडरूम, किचन अगदी वॉशिंग मशीनमध्येही ठेवल्या होत्या बाटल्या, ४ जणांना अटक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर पोलिसांकडून नशेच्या बाजारावर घाव घालणे सुरूच आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीत ड्रग्ज तस्कराच्या घरावर छापा मारून १२ लाख रुपयांच्या ३ हजार नशेच्या औषधीच्या बाटल्या जप्त केल्या. हॉल, बेडरूम, किचन, अगदी वॉशिंग मशीनमध्येही बाटल्या ठेवलेल्या होत्या. त्या सर्व पोलिसांनी जप्त केल्या असून, रोकड आणि मोबाइलसह एकूण १२ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या वेळी ४ तस्करांना अटक करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी (३ फेब्रुवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
04 Feb 2026 22:18:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....

