- News
- सिटी क्राईम
- लाचखोर ग्रामसेवक राजोबा काथार १० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात, छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई...
लाचखोर ग्रामसेवक राजोबा काथार १० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात, छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रहाळपट्टी तांडा, जटवाडा येथील लाचखोर ग्रामसेवक राजोबा विठोबा काथार (५०, रा. वसंतनगर, जाधववाडी) अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून त्याने कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेतली. टीव्ही सेंटर चौकातील एका हॉटेलमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताच काथारवर एसीबीच्या पथकाने झडप घातली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
25 Feb 2026 17:58:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...

