सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात अनधिकृत फलक, होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी (२४ फेब्रुवारी) सकाळी सिडको एन ८ मध्ये कारवाई करताना एका हॉटेलमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा अतिक्रमण निरीक्षक प्राप्ती जाधव यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. शहरातील अनधिकृत फलकांविरुद्ध कारवाई करण्याच्या ड्युटीवर त्या होत्या. त्यांना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास वेणुताई चव्हाण रोड ओंकार गॅस एजन्सीजवळ एन-८ सिडको येथे अनधिकृतपणे विद्युत खांब, रस्त्याचे कडेला हॉटेल तरटे यांच्या नावाचे जाहिरातीचे फलक दिसले. त्यावरून त्यांनी हॉटेल तरटेच्या मालकाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भीमराव शेवगे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

Latest News

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...
दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्‍या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायात नफ्‍याच्या आमिषाने चौघांना ३८ लाखांचा गंडा!; व्यावसायिकासह ३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software