आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आक्षेपार्ह व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी खंडाळा (ता. वैजापूर) येथील तरुणाविरुद्ध वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मेटे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सोमवारी (२३ फेब्रुवारी) खंडाळा येथील उमेश अनिल जगताप याने त्याच्या इस्टाग्राम खात्यावर प्रक्षोभक व्हिडीओ टाकून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तो व्हिडीओ तपासला असता त्यात उमेश जगताप आक्षेपार्ह, अश्लील भाषेत हिंदू धर्माच्या भावना दुखावतील, अशी वक्‍तव्‍ये करताना दिसला. त्यावरून पोलिसांनी उमेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विशाल पडळकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software