- Marathi News
- सिटी क्राईम
- मोपेडवरून आलेल्या युवकाने भररस्त्यात काढली युवतीची छेड, नागरिकांना बेदम चोपला!; जय विश्वभारती कॉलन...
मोपेडवरून आलेल्या युवकाने भररस्त्यात काढली युवतीची छेड, नागरिकांना बेदम चोपला!; जय विश्वभारती कॉलनीतील धक्कादायक घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जयविश्व भारती कॉलनीत जय भवानी शाळेमोर मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारी टवाळखोराने कहरच केला. रस्त्याने पायी जाणाऱ्या युवतीची छेड काढली. अश्लील कृत्य करू लागला. युवतीने विरोध करत आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले. त्यांनी टवाळखोराला पकडून बेदम चोप दिला. खालेद अफिक शेख (वय ३८, रा. बायजीपुरा) असे त्याचे नाव आहे. त्याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
By City News Desk
चिकलठाणा, गजानननगरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By City News Desk
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
By City News Desk
Latest News
14 Aug 2025 07:57:22
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...