- News
- पॉलिटिक्स
- एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन् कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन् कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत निवडून गेलेल्या एमआयएमच्या १६ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारी जागेवर अतिक्रमण, खोटे जात प्रमाणपत्र, अनधिकृत बांधकाम, तिसरे अपत्य, उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती देणे अशाप्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध करण्यात आली आहे.
एमआयएमच्या १६ नगरसेवकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहेत. निवडून आलेला प्रभाग, नगरसेवकांची नावे, तक्रारीचे स्वरुप आणि तक्रारदार असे :
प्रभाग ८ अ : भारती महेंद्र सोनवणे : शासनाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम, तक्रारदार कैलास नाथाजी हिवराळे
प्रभाग ६ ड : मेहराज खान जलील खान : तीन अपत्ये, तक्रारदार गाझी सादोद्दीन जहीर अहमद
प्रभाग १४ ड : मुन्शी भिकन पटेल : चार अपत्ये, तक्रारदार मुस्कान तबस्सुम सलीम पटेल व डॉ. खान जफर अहमद
प्रभाग ५ क : फरजाना शेख गुलाम रसूल : प्रस्तावक व अनुमोदक सही नाही, तक्रारदार अबुल आला हाशमी
प्रभाग ५ ब : अब्दुल समीर साजिद : खोटे जातप्रमाणपत्र व खोटे शपथपत्र, तक्रारदार रफत यार खान
प्रभाग १५ क : नूरजहा इकबाल : सरकारी जागेवर अतिक्रमण, तक्रारदार प्रिती संतोष तोतला
प्रभाग १ ड : मजहर अय्युब पठाण : सरकारी जागेवर अतिक्रमण, तक्रारदार युवराज वाळेकर
प्रभाग ९ ब : शाहीन रहीम पटेल : जात वैधता प्रमाणपत्र जोडले नाही, तक्रारदार शबनम सलीम कुरेशी
प्रभाग ७ अ : जीवनकपाल हिवराळे : विनापरवानगी घराचे बांधकाम, तक्रारदार डॉ. संदीप जाधव
प्रभाग १४ ब : फेरोज खान मोइनोद्दीन खान : विनापरवानगी घराचे बांधकाम, तक्रारदार कलीम छोटू कुरेशी
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
By City News Desk
रोशन गेट भागातील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून घेतली काढून
By City News Desk
मुकुंदवाडीतील श्री समर्थ ज्वेलर्सला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
06 Feb 2026 19:13:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...

