- News
- जिल्हा न्यूज
- छत्रपती संभाजीनगरच्या कमलगिरी महाराजांचा २०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू, सिल्लोडच्या मुर्डेश्वर डों...
छत्रपती संभाजीनगरच्या कमलगिरी महाराजांचा २०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू, सिल्लोडच्या मुर्डेश्वर डोंगरावर घडली दुर्घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील श्री कमलगिरी मठाचे राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज (वय ५८) या दोनशे फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ते आयुर्वेदिक वनस्पतीच्या शोधात सिल्लोड तालुक्यातील केळगावजवळील मुर्डेश्वरच्या डोंगरावर आले होते, पाय घसरून दरीत कोसळले. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (५ फेब्रुवारी) सकाळी आठच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
By City News Desk
रोशन गेट भागातील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून घेतली काढून
By City News Desk
मुकुंदवाडीतील श्री समर्थ ज्वेलर्सला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
06 Feb 2026 19:13:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...

