रोशन गेट भागातील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून घेतली काढून

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वर्दळीच्या रोशन गेट परिसरात वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिकेने रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्त्यालगतच्या वाढीव बांधकामे काढून घेण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी (४ फेब्रुवारी) नागरिकांना सूचना दिल्या होत्या. गुरुवारी (५ फेब्रुवारी) या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतल्याने महापालिकेचा वेळ वाचला.
महापालिकेच्या पाडापाडीची दहशत इतकी पसरली आहे, की नोटीस मिळताच संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमणधारक गांभीर्याने घेऊ लागले आहेत. रोशन गेट परिसरातील नागरिकांनी वाढीव ओटे, शेड आणि पत्रे स्वतःहून काढून घेतली. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software