- News
- जिल्हा न्यूज
- मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाट...
मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने शहर पोलिसांनी छापा मारला. या वेळी सहा जणांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांनी आक्रमकता धारण केली. तेव्हा सहाही दंगलखोर अक्षरशः दुचाकी सोडून पळाले. त्यांच्या मागे पोलीस लागले, पण ते हाती लागले नाहीत. पोलिसांनी ३३ गोवंशांची सुटका करत सहा दुचाकींसह एकूण १४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही थरारक कारवाई मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
By City News Desk
रोशन गेट भागातील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून घेतली काढून
By City News Desk
मुकुंदवाडीतील श्री समर्थ ज्वेलर्सला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
06 Feb 2026 19:13:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...

