- News
- पॉलिटिक्स
- डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मि...
डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. डॉ. कराड यांनी आपल्या मुलाच्या अवघ्या १ वर्ष जुन्या आणि अवघे २५ लाख रुपये भागभांडवल असलेल्या ‘एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि.' कंपनीला तब्बल ४७०० कोटींचे कंत्राट मिळवून दिल्याचा गौप्यस्फोट जयश्री यांनी केला आहे. हे कंत्राट पैठणच्या जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हर्सूलच्या छत्रपतीनगरात घराला भीषण आग, गॅस सिलिंडरचाही स्फोट
By City News Desk
Latest News
23 Feb 2026 22:01:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...

