- News
- सिटी क्राईम
- आईला कंपनीत सोडून घरी परतल्यानंतर समोरील दृश्य पाहून मुलीने फोडला हंबरडा!; वाळूज MIDC तील हृदयद्रावक...
आईला कंपनीत सोडून घरी परतल्यानंतर समोरील दृश्य पाहून मुलीने फोडला हंबरडा!; वाळूज MIDC तील हृदयद्रावक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे आज, २३ फेब्रुवारीला सकाळी ६२ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश यशवंत पठारे (रा. वडगाव कोल्हाटी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हर्सूलच्या छत्रपतीनगरात घराला भीषण आग, गॅस सिलिंडरचाही स्फोट
By City News Desk
Latest News
23 Feb 2026 22:01:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...

