- News
- सिटी क्राईम
- हर्सूलच्या छत्रपतीनगरात घराला भीषण आग, गॅस सिलिंडरचाही स्फोट
हर्सूलच्या छत्रपतीनगरात घराला भीषण आग, गॅस सिलिंडरचाही स्फोट
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल परिसरातील छत्रपतीनगर गल्ली क्रमांक २ येथे रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी दिव्यामुळे आगीचा भडका उडून आग पूर्ण घरात पसरून गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने आणि आगीचे लोळ पसरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हर्सूलच्या छत्रपतीनगरात घराला भीषण आग, गॅस सिलिंडरचाही स्फोट
By City News Desk
Latest News
23 Feb 2026 22:01:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...

