- News
- सिटी क्राईम
- सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्यू, वाळूज MIDC परिसरातील घटना
सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्यू, वाळूज MIDC परिसरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याने मेंढ्या घेऊन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना वाळूज एमआयडीसीतील तिसगाव परिसरात ग्रँड सरोवर हॉटेलजवळ शनिवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मेंढपाळाचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाहनचालक वाहनासह पसार झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
फॅन चालू करत नाही म्हणून आईचे काठीने डोके फोडले, आंबेडकरनगरमधील घटना
By City News Desk
भरधाव टिप्परने घेतला दुचाकीस्वाराचा बळी!; शिऊरजवळील घटना
By City News Desk
२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोड शहरातील घटना
By City News Desk
Latest News
22 Feb 2026 11:07:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याने मेंढ्या घेऊन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही...

