- News
- जिल्हा न्यूज
- दोन शिक्षकांवर पहिली ते सातवीचा भार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शाळेल...
दोन शिक्षकांवर पहिली ते सातवीचा भार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे!; गंगापूर तालुक्यातील वजनापूरमधील प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वजनापूर (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ ली ते ७ वीपर्यंत आहे. शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत असल्याने अनेक वर्ग बंद राहत होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सरपंच शिवम जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी एकत्र येत आज, ७ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता शाळेला टाळे ठोकून प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
By City News Desk
Latest News
06 Mar 2026 21:18:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...

