- News
- सिटी क्राईम
- पोलीस आयुक्तालयासमोरच भररस्त्यात तरुणीची विकृताकडून पाठलाग करून छेड, दामिनी पथकाने दाखवला हिसका!, छत...
पोलीस आयुक्तालयासमोरच भररस्त्यात तरुणीची विकृताकडून पाठलाग करून छेड, दामिनी पथकाने दाखवला हिसका!, छत्रपती संभाजीनगरातील घटनेने खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भररस्त्यात विकृताने पायी जाणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस आयुक्तालयासमोर बुधवारी (४ मार्च) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दामिनी पथकाने धाव घेत विकृताला ताब्यात घेत सिटीचौक पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याचे नाव सुनील मिसाळ (वय २३, रा. छावणी) असल्याचे समोर आले.
महिलेला अश्लील शिवीगाळ
महिलेची शेजारी शिक्षकाने मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी कैलास प्रल्हाद तवार (वय ५०, रा. सर्वेश्वर महादेव मंदिरासमोर, सातारा परिसर) यांच्याविरुद्ध बुधवारी (४ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. ५१ वर्षीय महिलेने त्यांची तक्रार केली. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची तक्रार महिलेने केल्यानंतर महापालिकेचे पथक तिथे आले. महिला या पथकाशी बोलत असताना शिक्षकाने व्हिडीओ रेकॉर्डिंगसह अश्लील शिवीगाळ केल्याचे महिलेने म्हणणे आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 06:57:00
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...

