३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी येथील ३८ वर्षीय महिलेने राहत्या किरायाच्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, ६ जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली. अनिता वसंत मठपती असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पती कंपनीत कामाला गेल्यानंतर अनिता एकट्याच घरी होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या पतीने त्यांना कॉल केला असता त्यांनी उचलला नाही. त्यांनी घरमालकाला सांगितल्यानंतर घरमालकाने जाऊन पाहिले असता अनिता यांनी गळफास घेतल्याचे खिडकीतून दिसले. त्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले. तिच्या पतीनेही घरी धाव घेतली. तोपर्यंत पोलीस आले. अनिता यांना घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अनिता यांच्या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software