- Marathi News
- जिल्हा न्यूज
- २५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्यात नक्की काय घड...
२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्यात नक्की काय घडलं...
On

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह फुलंब्री-राजूर रोडवर पाझर तलावाजवळ संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (१ ऑगस्ट) पहाटे साडेबाराला (पहाटे) ही घटना समोर आली.
छत्रपती संभाजीनगर शहराजवळ, दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करोडी येथे बाळू गोल्हार यांच्या शेतातील विहिरीत पडून शेतमजूराचा मृत्यू झाला. प्रभाकर छगन चव्हाण (वय ४१, रा. पाथ्री, ता. फुलंब्री, ह.मु. करोडी शिवार) असे या मजुराचे नाव आहे. प्रभाकर चव्हाण कुटुंबासह प्रभाकर चव्हाण यांच्या शेतात राहत होते. गुरुवारी (३१ जुलै) ते घरी कोणाला न सांगता निघून गेले. रात्रीही घरी परतले नाहीत. पत्नी व मुलाने शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी शेतातील विहिरीजवळ शर्ट व चप्पल घरच्यांना दिसली. दौलताबाद पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने प्रभाकर चव्हाण यांचा मृतदेह बाहेर काढला. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते विहिरीत पडले की आत्महत्या केली, याचा तपास केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सेंट्रल नाक्याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
02 Aug 2025 17:34:42
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत ३ मैत्रिणींसोबत रूम करून राहणारी बी. फार्मसीची तिसऱ्या वर्षाची...