- News
- जिल्हा न्यूज
- पैठण स्टोरी : १८ वर्षीय हिंदू तरुणीचे दोन धर्मांधांनी बळजबरीने दुचाकीवर बसवून केले अपहरण, लव्ह जिहाद...
पैठण स्टोरी : १८ वर्षीय हिंदू तरुणीचे दोन धर्मांधांनी बळजबरीने दुचाकीवर बसवून केले अपहरण, लव्ह जिहादचा संशय, सकल हिंदू समाजाचा शहरात मोर्चा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या केरळ स्टोरी-२ हा चित्रपट गाजत आहे. यात हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून कसे अत्याचार केले जातात, याचे चित्रण केले आहे. तशीच पैठण स्टोरी समोर आली आहे. एका १८ वर्षीय हिंदू मुलीचे दोन धर्मांधांनी बळजबरीने मोटारसायकलीवर बसवून अपहरण केले आहे. विरोध करणाऱ्या मुलाला दोघांनी लाथ घालून पाडले आणि तरुणीला घेऊन पसार झाले. ही धक्कादायक घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी ३ च्या सुमारास घडली. पैठण पोलिसांनी दोघा अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चार पोलीस पथके त्यांच्या शोधात लावण्यात आली आहेत. या घटनेमुळे पैठणमध्ये खळबळ उडाली आहे. आज, १ मार्चला शहरात सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून घटनेचा निषेध करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलतच झाडाला घेतला गळफास!; बीड बायपासची घटना
By City News Desk
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
By City News Desk
Latest News
01 Mar 2026 20:32:59
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...

