- News
- सिटी डायरी
- राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर हे बौद्ध धम्म शिक्षणाचे मोठे केंद्र होते. या शहराची नाळ बौद्ध धम्मासोबत जोडलेली आहे. अजिंठा व वेरूळ ही जागतिक दर्जाची वारसा स्थळे असून, इथल्या लेणींची निर्मिती आमच्या पूर्वजांनी केली आहे. डॉ. बाबासाहेबांनी या शहरात मिलिंद आणि नागसेनवनाची निर्मिती केली आणि मराठवाड्यातील शिक्षणाचा अंधार दूर केला. हा देश बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुसंस्कृत बौद्ध नागरिक व भिक्खू निर्माण करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलतच झाडाला घेतला गळफास!; बीड बायपासची घटना
By City News Desk
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
By City News Desk
Latest News
01 Mar 2026 20:32:59
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...

