- News
- जिल्हा न्यूज
- शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मंत्री शिरसाट, आ. भुमरेंनी केली ट्रॅक्टरमधून पाहणी!
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मंत्री शिरसाट, आ. भुमरेंनी केली ट्रॅक्टरमधून पाहणी!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून, पैठण, कन्नड, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाने तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. आज, १८ सप्टेंबरला पालकमंत्री संजय शिरसाट आणि पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पैठण तालुक्यात पाहणी केली. मात्र पाहणी करताना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ट्रॅक्टरमधून त्यांना पाहणी करावी लागली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
By City News Desk
Latest News
06 Mar 2026 21:18:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...

