- News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडजवळ भीषण अपघात : भरधाव टँकरने दुचाकीला उडवले, २ तरुणांचा जागीच मृत्यू, भराडी-घाटनांद्रा रस्त्...
सिल्लोडजवळ भीषण अपघात : भरधाव टँकरने दुचाकीला उडवले, २ तरुणांचा जागीच मृत्यू, भराडी-घाटनांद्रा रस्त्यावरील दुर्घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव टँकरने दुचाकीला उडवले. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भराडी- घाटनांद्रा रस्त्यावर मंगळवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर नारायण शेळके (वय ३८, रा. श्रीकृष्णनगर, सिल्लोड) आणि राहुल मधुकर दाभाडे (वय ३५, रा. जयभवानीनगर, सिल्लोड) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
By City News Desk
Latest News
11 Feb 2026 14:07:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...

