- News
- सिटी क्राईम
- ‘आरटीओ’चा एजंट २० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात!; कर्णपुऱ्यात रंगेहात पकडला..., ते ४ अधिकारी...
‘आरटीओ’चा एजंट २० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात!; कर्णपुऱ्यात रंगेहात पकडला..., ते ४ अधिकारी कोण?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सहा ट्रेलर वाहनांवर ओव्हरलोडिंगची कारवाई न करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंट साहिल ऊर्फ भीमराव लक्ष्मण पवार (वय २१, रा. शिवाजीनगर, पुणे) याने लाच मागितली. सोमवारी (९ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा परिसरातील शनि मंदिराजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून या एजंटला २० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
By City News Desk
Latest News
11 Feb 2026 14:07:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...

