- News
- जिल्हा न्यूज
- गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर/यवतमाळ (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील अंकुश रामभाऊ कडू (वय ४०) याने चक्क यवतमाळमध्ये सेक्स रॅकेट चालवायला सुरुवात केली होती. यवतमाळ शहर पोलिसांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) दुपारी ३ च्या सुमारास अलिशान फ्लॅटवर छापा मारून कुंटणखाना उघडकीस आणला. या ठिकाणी अंकुश आणि त्याची साथीदार अश्विनी देविदास मलांडे (वय ३१, रा. पोस्ट मोहा, जामडोह, ह. मु. समर्पण अपार्टमेंट पिंपळगाव रोड यवतमाळ) यांनी मिळून एका ३३ वर्षीय युवतीला डांबून ठेवले होते. तिच्याकडून ते वेश्या व्यवसाय करवून घेत होते. ही कारवाई यवतमाळ शहरातील पिंपळगाव रोडवरील समर्पण अपार्टमेंटच्या फ्लॅट क्र. २ मध्ये करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
10 Feb 2026 20:38:13
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...

