- News
- जिल्हा न्यूज
- जन्मले कमी अन् दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळी...
जन्मले कमी अन् दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रत्यक्षात झालेल्या जन्मांच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक जन्म दाखल्यांच्या नोंदी करून ते वाटप करण्यात आल्याचा अजब प्रकार सिल्लोड तालुक्यात घडल्याचे समोर आला आहे. या प्रकाराने जिल्हा प्रशासन हादरले असून, यानंतर आता सिल्लोडसह सर्वच तालुक्यांतील गावांत झालेल्या जन्मांच्या नोंदींची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
By City News Desk
Latest News
11 Feb 2026 14:07:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...

