- News
- जिल्हा न्यूज
- गंगापूरची हृदयद्रावक घटना : शेकडोंचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा हार्टॲटॅकने मृत्य!; भाच्या...
गंगापूरची हृदयद्रावक घटना : शेकडोंचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा हार्टॲटॅकने मृत्य!; भाच्याच्या हळदी कार्यक्रमात मनसोक्त नाचले, घरी येऊन झोपले, पुन्हा उठलेच नाहीत...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारे रुग्णवाहिका चालक कल्याण दगडू कलापुरे (वय ४८) यांचा हार्टॲटॅकने मृत्यू झाला. भाच्याचे लग्न असल्याने आनंदात होते, आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात मनसोक्त नाचले.. घरी आले, दुसऱ्या दिवशी विवाह असल्याचा आनंद ऊरी बाळगून झोपी गेले, मात्र उठलेच नाहीत... ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे बुधवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी समोर आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
26 Feb 2026 18:43:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच...

