- News
- सिटी क्राईम
- धडाऽऽम्... क्रांती चौक उड्डाणपुलावरून कोसळला ३० वर्षीय तरुण!, पुढे काय झालं...
धडाऽऽम्... क्रांती चौक उड्डाणपुलावरून कोसळला ३० वर्षीय तरुण!, पुढे काय झालं...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : क्रांती चौकातील उड्डाणपुलावरून कोसळून ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी तो पडला. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात नेल्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याचे नाव प्रदीप परते (३०, रा. मध्य प्रदेश) असे आहे. ही घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
26 Feb 2026 18:43:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच...

