- News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडजवळ विचित्र अपघात : ट्रकची चाके निखळून मागच्या दुचाकीस्वारावर आदळली, नोकरदाराचा मृत्यू
सिल्लोडजवळ विचित्र अपघात : ट्रकची चाके निखळून मागच्या दुचाकीस्वारावर आदळली, नोकरदाराचा मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुढे धावणाऱ्या १० टायरी ट्रकची मागची दोन चाके अचानक निखळली अन् मागून येणाऱ्या दुचाकीस्वारावर धडकली. यात गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. ही विचित्र घटना सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील सोयगावदेवी पाटीजवळ बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी १२ च्या सुमारास घडली. राजू बाबुराव दुधे (वय ४८, रा. खोडकाईवाडी, ता. सिल्लोड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
26 Feb 2026 18:43:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच...

