३ मुले, मुलगी, पत्नीचा विचार न करता शेतकऱ्याने कवटाळले मरण!; हतनूर ग्रामस्थांना धक्का

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पत्नी, ३ मुले, १ मुलगी यांचा विचार न करता हतनूर (ता. कन्नड) येथील ४४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) दुपारी ३ ला समोर आली. या घटनेने ग्रामस्थ हादरून गेले आहेत.

संतोष दशरथ पंडित (वय ४४, रा. हतनूर) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते हतनूर शिवारातील शेतवस्तीवर राहत होते. त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संतोष पंडित यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुले, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software