- News
- सिटी क्राईम
- सिडको बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर... चोऱ्या वाढल्या, गैरप्रकार वाढले तरी पोलिसांचे दुर्लक्ष, पोलीस
सिडको बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर... चोऱ्या वाढल्या, गैरप्रकार वाढले तरी पोलिसांचे दुर्लक्ष, पोलीस चौकी असते सतत बंद, आता महिलेचे मंगळसूत्र गेले...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. सतत चोऱ्या, गैरप्रकार घडत असतात. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकावरील पोलीस चौकी तर कायम बंद असते. त्यामुळे एखादी घटना घडली तरी, पोलीस येईपर्यंत बराच वेळ जातो. आज, १२ फेब्रुवारीला सकाळी ९ च्या सुमारास एका महिलेची ५ ग्रॅम सोन्याची पोत चोरीला गेली. या महिलेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

