- News
- सिटी क्राईम
- मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील मिसारवाडीत महिलांना असा ठग भेटला, की त्यातील चौघींना डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. शिवणकामाच्या प्रशिक्षणाचे आणि शिलाई मशिन मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच तोळे सोने घेऊन महेश खरात नावाचा ठग पळून गेला आहे. ही घटना सोमवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी मिसारवाडीच्या गल्ली क्रमांक १ मध्ये घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

