घरातच विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथे विजेचा धक्का बसून तुषार विकास साळवे (वय २५) याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी ८ च्या सुमारास घडली.

तुषार घरी असताना त्याला विजेचा जोरात धक्का बसला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सांडू जाधव व सुनील जाधव करत आहेत. त्याला विजेचा धक्का नेमका कसा बसला, याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software