- News
- जिल्हा न्यूज
- खुलताबादजवळ हिट ॲन्ड रन : सुसाट वाहनाच्या धडकेने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू, सासरवाडीला जात होता...
खुलताबादजवळ हिट ॲन्ड रन : सुसाट वाहनाच्या धडकेने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू, सासरवाडीला जात होता...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट वाहनाने दिलेल्या धडकेत ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खुलताबाद तालुक्यातील भडजी गावाजवळ खुलताबाद-फुलंब्री मार्गावर शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) पहाटे दोनच्या सुमारास घडली. गोरख शामलाल कुकलारे (वय ३५, तिसगाव, वाळूज एमआयडीसी परिसर, ह. मु. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते फुलंब्री तालुक्यातील सासरवाडीकडे जात होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
By City News Desk
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी
By District Correspondent
४२ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या, कन्नड तालुक्यातील नादरपूरची घटना
By City News Desk
Latest News
14 Feb 2026 19:23:55
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...

