- Marathi News
- सिटी डायरी
- सार्वजनिक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांची नोंदणी होणार कायमस्वरूपी!; छत्रपती संभाजीनगरच्या धर्मादाय सह
सार्वजनिक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांची नोंदणी होणार कायमस्वरूपी!; छत्रपती संभाजीनगरच्या धर्मादाय सह आयुक्तांनी केले हे आवाहन
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गा उत्सव साजरे करणाऱ्या सर्व मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत कलम ४१ (क) नुसार दरवर्षी वर्गणी संकलनासाठी परवानगी घेण्याऐवजी कायमस्वरूपी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त रा.स. पावसकर यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...