- Marathi News
- जिल्हा न्यूज
- छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रस...
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
On

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुरूमखेडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे आज, ३० जुलैला तात्या बाबांचा भंडारा महोत्सव झाला. हा महोत्सव जिल्ह्यात उत्सुकतेचा असतो. आख्यायिका आहे, की साप, विंचवाने चावा केला की तात्या बाबाचे नाव घेऊन जमिनीची माती लावली की बरे होते. तब्बल १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद भंडाऱ्यात करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील आजवरचा सर्वात मोठा भंडारा ठरला आहे. विक्रमी आयोजनाने तात्या बाबांवरील भक्तांची असीम श्रद्धा आणि ग्रामस्थांची एकजूट काम दिसून आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 13:24:52
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?