- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस, डाव्यांचा बंदलाच ‘असहकार’; संमिश्र प्रतिसादाचा दावा, प्रत्यक्षात ठे...
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस, डाव्यांचा बंदलाच ‘असहकार’; संमिश्र प्रतिसादाचा दावा, प्रत्यक्षात ठेंगा!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला छत्रपती संभाजीनगरमध्ये कामगार, कंपन्यांनी एकप्रकारे असहकारच केला. संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात चिकलठाणा, शेंद्रा तसेच वाळूज एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्या सुरूच होत्या, कामगारही कामावर होते. त्यामुळे बंदला ठेंगाच दाखविण्यात आला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
Latest News
13 Feb 2026 17:38:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...

