छत्रपती संभाजीनगरमध्ये ATS ची कारवाई : विनापरवाना भारतात राहणाऱ्या येमेनी युवकाला अटक, बेगमपुऱ्यातील घरमालकाविरुद्धही गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नऊ वर्षांपासून बेकायदा भारतात वास्तव्य करत असलेल्या येमेनी युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीबी) बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री ताब्यात घेतले. मोहंमद अहमद अली बिनाशिखबुकर (वय ३१) असे त्याचे नाव असून, ही कारवाई बेगमपुरा भागात करण्यात आली. त्याच्या घरमालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१७ मध्ये व्हिसाची मुदत संपूनही तो भारतात छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता. १ ऑक्टोबर २०१४ रोजी तो बेंगळुरू येथे नोंदणी करून भारतात राहत होता. बीबीएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १७ मार्च २०१७ रोजी त्याच्या व्हिसाची मुदत संपली. डिसेंबर २०२४ मध्ये तो छत्रपती संभाजीनगरला आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या तयारीत होता. एटीएसला कळताच त्यांनी त्याला शोधून काढले. गुप्तचर विभागानेही त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!

Latest News

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी! क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...
गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...
दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...
SHOCKING :  केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software