- News
- सिटी क्राईम
- मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायज...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकट्या दुकट्या महिला, मुलांवर ते हल्ले चढवत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असूनही, महापालिकेचा संबंधित विभाग झोपा काढतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बायजीपुऱ्यातील कुरैशी हॉलजवळ खेळणाऱ्या एका चिमुकल्याचे मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे. यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
By District Correspondent
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 20:11:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...

