- Marathi News
- सिटी क्राईम
- अनुष्काच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; तिसगावचे नागरिक एकवटले…, उद्या पोलिसांना भेटणार
अनुष्काच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; तिसगावचे नागरिक एकवटले…, उद्या पोलिसांना भेटणार
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तीसगावच्या भारतनगरातील १४ वर्षीय अनुष्का पांडुरंग पदमाने या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी (२८ जून) सायंकाळी नागरिकांनी बैठक घेतली. उद्या, १ जुलैला यासंदर्भात नागरिकांकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. अनुष्का पांडुरंग पदमाने (१४) हिचा बुधवारी (२६ जून) राहत्या घरी संशयास्पद मृत्यू […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तीसगावच्या भारतनगरातील १४ वर्षीय अनुष्का पांडुरंग पदमाने या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी (२८ जून) सायंकाळी नागरिकांनी बैठक घेतली. उद्या, १ जुलैला यासंदर्भात नागरिकांकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
By City News Desk
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
By City News Desk
मुकुंदवाडीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
31 Aug 2025 16:38:00
पेटीएम वापरकर्त्यांना काळजी आहे की त्यांचे यूपीआय ३१ ऑगस्टपासून काम करणे थांबवू शकते. कारण गुगल प्लेने पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलेय...