- Marathi News
- जिल्हा न्यूज
- पोहण्यासाठी तलावात उतरलेले दोन मित्र बुडाले, खुलताबाद तालुक्यातील दुर्दैवी घटना
पोहण्यासाठी तलावात उतरलेले दोन मित्र बुडाले, खुलताबाद तालुक्यातील दुर्दैवी घटना
On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : सोनखेडा (ता. खुलताबाद) परिसरातील तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (३० ऑगस्ट) दुपारी ३ च्या सुमारास घडली. अनिकेत रमेश बनकर (वय १६, रा. देवळाणा बुद्रूक, ह. मु. घोडेगाव, ता. खुलताबाद) व आकाश रमेश गोरे (वय १६, रा. घोडेगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दोघेही पोहण्यासाठी तलावात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
By City News Desk
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
By City News Desk
Latest News
31 Aug 2025 21:44:33
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये जे. के. कंपनीजवळ आयशर वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू...