- Marathi News
- सिटी क्राईम
- स्कुटीने शाळेत आली, स्कुटी पार्क केली नंतर गायब झाली दहावीत शिकणारी मुलगी!; केंब्रिज चौकाजवळील घटना
स्कुटीने शाळेत आली, स्कुटी पार्क केली नंतर गायब झाली दहावीत शिकणारी मुलगी!; केंब्रिज चौकाजवळील घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंब्रिज चौकाजवळील बजरंगनगरातील खासगी शाळेतून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) दुपारी १ ला समोर आली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
By City News Desk
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
By City News Desk
Latest News
31 Aug 2025 21:44:33
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये जे. के. कंपनीजवळ आयशर वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू...